kiara Advani चा 'देसी' अंदाज, फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण

काळ्या रंगाच्या साडीत कियाराचा 'देसी' अंदाज, सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची चर्चा

Jun 27, 2022, 12:47 PM IST

'कबीर सिंग', 'शेरशाह', 'भुल भूलया 2' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री किआरा आडवाणीच्या करियरला नवीन कलाटणी मिळाली आहे. बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्रीला किआरा सोशल मीडियावर देखील कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील कियाराने काळ्या रंगाच्या साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये किआरा प्रचंड  सुंदर दिसत आहे. पाहा किआरा आडवाणीचे नवीन फोटो... 

 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5