Prem Chopra यांची नात Sanchi Bhalla ही स्टार किडपेक्षा नाही कमी

Apr 30, 2021, 16:27 PM IST
1/6

अतिशय सुंदर आहे सांची

अतिशय सुंदर आहे सांची

प्रेम चोपड़ा (Prem chopra) यांची 5 नातवंड आहेत. यामधील एक सांची भल्ला (Sanchi Bhalla). सांची कुणा अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही. ती अतिशय सुंदर आहे. 

2/6

टीव्ही अभिनेत्रीची मुलगी आहे सांची

टीव्ही अभिनेत्रीची मुलगी आहे सांची

सांची भल्ला (Sanchi Bhalla) प्रेम चोपड़ा (Prem chopra)  यांची मुलगी पुनिता चोप्रा आणि टीव्ही अभिनेता विकास भल्ला यांची मुलगी आहे. सांचीची सुंदरता पाहून तुम्हालाही वाटेल की ती बॉलिवूड डेब्यू करता तयार आहे.

3/6

सोशल मीडियावर ऍक्टिव आहे सांची

सोशल मीडियावर ऍक्टिव आहे सांची

प्रेम चोप्रा (Prem chopra) यांची नात सांची भल्ला (Sanchi Bhalla) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. ती सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असते. सांची आता परदेशात आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. 

4/6

परदेशात घेतेय शिक्षण

परदेशात घेतेय शिक्षण

सांची भल्ला (Sanchi Bhalla) खूप क्रिएटिव आहे. तिला आर्ट आणि म्युझिकमध्ये इंट्रेस्ट आहे. यासोबतच तीला स्टायलीश राहायला आवडतं. सांची इंग्लंडमध्ये बिझनेस आणि विजुअल आर्ट्सचं शिक्षण घेत आहे.

5/6

वडिलांच्या अतिशय जवळ आहे सांची

वडिलांच्या अतिशय जवळ आहे सांची

प्रेम चोप्रा (Prem chopra)  यांची नात सांची भल्ला (Sanchi Bhalla) एक छोटा भाऊ देखील आहे. ज्याचं नाव वीर असं आहे. सांची वडिल विकास भल्लाच्या अतिशय जवळ आहे. 

6/6

या अभिनेत्रीची भाची आहे सांची

या अभिनेत्रीची भाची आहे सांची

सांची भल्ला (Sanchi Bhalla) चं बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी (Sharman Joshi) सोबत खास नातं आहे. शर्मन जोशी सांचीचे काका आहेत. प्रेरणा चोप्रा तिची मावशी आहे.  (फोटो सौ. Sanchi Bhalla इंस्टाग्राम)