हटके अंदाजात अवतरली धक-धक गर्ल माधुरी दीक्षित... चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

माधुरीने सौंदर्य आणि  मनमोहक हास्यामुळे अनेकांच्या मनात अधिराज्य गाजवलं. 

May 03, 2022, 12:32 PM IST

90 च्या दशकात सुपरहिट सिनेमांच्या माध्यमातून संपूर्ण जगावर छाप पडणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित... अभिनय आणि आपल्या नृत्यकौशल्याने तिने त्याकाळात चाहत्यांना आपलेसे करून घेतलेच पण आजही तिच्या चाहत्यांच्या संख्येत घट मात्र झालेली नाही. 

1/5

तिने  सौंदर्य आणि  मनमोहक हास्यामुळे अनेकांच्या मनात अधिराज्य गाजवलं.     

2/5

धकधक गर्ल, डान्सिंग क्विन अशा एक ना अनेक नावांमुळे ती जगप्रसिद्ध आहे. तिच्या नावाचा बोलबाला आजही सातासमुद्रा पार आहे.   

3/5

आजही माधुरीचं सौंदर्य सध्याच्या टॉप अभिनेत्रींना मागे टाकतं.   

4/5

आता देखील पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये माधुरीचं सौंदर्य अप्रतिम आहे.  

5/5

तिचे असे अनेक फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.