वयाच्या 54 व्या वर्षीही माधुरीचं सौंदर्य अप्रतिम, फोटो पाहून तुम्ही म्हणाल...

आज बॉलिवूडमध्ये अनेक बोल्ड आणि हॉट अभिनेत्री आहेत. पण माधुरीच्या चाहत्यांची संख्या आज देखली तितकीचं आहे. 

Mar 13, 2022, 12:02 PM IST

अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम तिच्या सौदर्यामुळे चर्चेत असते. वयाच्या 54 व्या वर्षी देखील तिचं सौंदर्य अप्रतिम आहे. माधुरीने अनेकांच्या मनात राज्य केलं आहे. आज बॉलिवूडमध्ये अनेक बोल्ड आणि हॉट अभिनेत्री आहेत. पण माधुरीच्या चाहत्यांची संख्या आज देखली तितकीचं आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर मुली आजही माधुरीला फॉलो करतात. पाहा माधुरीचा घायाळ करणारा अंदाज..

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5