या संक्रांतीला नववधूंनी अशी बनवा भोगीची भाजी! सासू होईल इम्प्रेस; आई म्हणेल "गुणाची माझी लेक"...
Bhogichi Bhaji: पुढच्या आठवड्यात 14 तारखेला नववर्षातील पहिला सण मकर संक्रांत साजरा केला जाणार आहे. यावेळी भोगीची भाजी ही पांरपारिक भाजी बनवण्याची पंरपरा आहे. हिवाळ्यात येणाऱ्या सर्व पौष्टिक भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते. मकर संक्रांत हा सण नववधूसाठी खास मानला जातो. तुम्ही सुद्धा एक नववधू असाल आणि तुम्हाला सासरी सर्वांना विशेषतः सासूबाईंना इम्प्रेस करायचे असेल तर या सोप्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही नक्कीच परफेक्ट भाजी बनवू शकाल.
Manali Sagvekar
| Jan 10, 2026, 06:35 PM IST
2/9
भोगीची भाजी

मकरसंक्रांती म्हणजे नववर्षातील पहिला सण. विशेषतः नववधूसाठी ही पहिलीच संक्रांत असल्याने घरात भोगीची भाजी करण्याला खास महत्त्व असतं. मात्र अनेक नववधूंना प्रश्न पडतो की ही भाजी नेमकी कशी करायची? फार अवघड तर नाही ना? पण या सोप्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही पारंपारिक पद्धतीची आणि चवीची भोगीची भाजी बनवू शकता.
3/9
भोगीची भाजी

4/9
भोगीची भाजी

5/9
भोगीची भाजी

6/9
भोगीची भाजी

7/9
भोगीची भाजी

8/9
भोगीची भाजी

9/9
भोगीची भाजी

