Malaika Arora चा आतापर्यंत न पाहिलेला बोल्ड आणि हॉट लूक

Jul 31, 2021, 12:12 PM IST
1/5

अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा सध्या तुफान चर्चेत आहे.   

2/5

मलायका लवकरचं रियालिटी शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.   

3/5

'सुपर मॉडल ऑफ द ईयर सीजन 2' (Super Model of The Year 2) असं शोचं नाव आहे.   

4/5

शोमध्ये मलायका परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार नाही.   

5/5

फोटोंमध्ये  मलायाका अत्यंत हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.