पतीच्या अचानक निधनाने मंदिरा बेदी पूर्णपणे कोलमडली

Jun 30, 2021, 14:37 PM IST
1/5

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं आज सकाळी निधन झालं आहे.     

2/5

पतीच्या निधनानंतर मंदिरावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.   

3/5

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली.   

4/5

आपल्या करिअरमध्ये 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'एंथनी कौन है  या चित्रपटांमध्ये दिग्दर्शन केलं आहे.  

5/5

सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे.