शिवतिर्थावर अनेक राजकीय नेत्यांची बाळासाहेबांना आदरांजली

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतीदिन आहे. 

Nov 17, 2019, 16:24 PM IST

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतीदिन आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरातील स्मृती स्थळावर रात्रीपासूनच शिवसैनिकांचा ओघ सुरु झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक ठिकठिकाणाहून येत आहेत. अनेक राजकीय मंडळी शिवाजी पार्क परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी हजेरी लावत आहेत. तर ठाकरे कुटुंब देखील शिवाजी पार्क परिसरात उपस्थित आहेत.  

1/5

शिवतिर्थावर अनेक राजकीय नेत्यांची बाळासाहेबांना आदरांजली

शिवतिर्थावर अनेक राजकीय नेत्यांची बाळासाहेबांना आदरांजली

2/5

3/5

4/5

5/5