मुंबई आणि पुण्याच्या जवळ आहे मिनी गोवा! महाराष्ट्रातील छोटसं पर्यटनस्थळ जगभर प्रसिद्ध

जाणून घेऊया मुंबई आणि पुण्याच्या मधोमध असलेले जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते?

वनिता कांबळे | Jun 11, 2025, 09:47 PM IST
twitter

Tourist Spot Near The Mumbai And Pune : भारतातील गोवा हे जगभरातील पर्यटकांचे ड्रीम डेस्टिनेशन आहे. आपल्या महाराष्ट्रातही एक मिनी गोवा आहे.  मुंबई आणि पुण्याच्या मधोमध हे छुप पर्यटनस्थळ आहे.  इथे अथांग समुद्र किनाऱ्यासह अनेक ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेट देता येऊ शकते. जाणून घेऊया हे पर्यटन स्थळ कोणते. 

1/10

गोवा हे अनेकांचे ड्रीम डेस्टिनेश आहे. पण, आपल्या महाराष्ट्रातच  मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांच्या मधोमध एक छोटसं पर्यटन स्थळ आहे. हे पर्यटनस्थळ मिनि गोवा म्हणून ओळखले जाते.  यामुळे येथे सहजन छोटी ट्रीप प्लान करता येवू शकते.

twitter
2/10

मुंबई आणि पुण्याच्या मधोमध असलेले हे पर्यटनस्थळ येथे असलेल्या एका वास्तूमुळे जग प्रसिद्ध आहे.    

twitter
3/10

मुरुड जंरीरा किल्ला हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. जगभरातून पर्यटक मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतात. 

twitter
4/10

सुंदर समुद्र किनाऱ्यांसह मुरुड जंरीरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, खंदेरी उंदेरी किल्ला,  कुलाबा किल्ला ही ऐतिहासिक पर्यटनस्थळ देखील आहेत. 

twitter
5/10

काशीद, मांडवा, किहिम, नागाव हे अलिबाग मधील प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत. या समुद्र किनाऱ्यावर पर्यटक अनेक वॉटर स्पोर्ट्सच देखील अनुभव घेतात. 

twitter
6/10

अलिबाग हे सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी लोकप्रिय आहे. येथील समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करतात. 

twitter
7/10

पुण्यापासून अलिबाग हे फक्त 142 किमी अंतरावर आहे. 

twitter
8/10

अलिबाग हे मुंबई पासून 109 किमी आहे.  विशेष म्हणजे मुंबईतून बोटीतून येथे जाता येते.  

twitter
9/10

मुंबई आणि पुण्याच्या मधोमध असलेले हे पर्यटनस्थळ दुसरं तिसरं कोणत नसून अलिबाग आहे.   

twitter
10/10

 विकेंड किंवा दोन दिवसांच्या छोटाशा टूरमध्ये हे ठिकाण तुम्ही एक्सप्लोर करु शकता.  समुद्र किनारी असलेले हे पर्यटन स्थळ अतिशय सुंदर आणि निसर्ग रम्य आहे. 

twitter