close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मोदी इन महाबलीपूरम

Oct 12, 2019, 11:27 AM IST
1/8

मोदी इन महाबलीपूरम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला. (छाया सौजन्य- ट्विटर)

2/8

मोदी इन महाबलीपूरम

मोदी महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर साधारण अर्धा तास थांबले होते. (छाया सौजन्य- ट्विटर)

3/8

मोदी इन महाबलीपूरम

मोदींनी समुद्रकिनाऱ्यावरील प्लॅस्टिक आणि कचरा उचलला. (छाया सौजन्य- ट्विटर)

4/8

मोदी इन महाबलीपूरम

मोदींच्या या स्वच्छता अभियानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (छाया सौजन्य- ट्विटर)

5/8

मोदी इन महाबलीपूरम

महाबलीपुरममध्ये क्षी जिनपिंग यांची भेट घेताना मोदींनी तमिळनाडूचा पारंपरिक वेश परिधान केला होता तर जिनपिंग पांढरा शर्ट आणि काळी पॅण्ट अशा औपचारिक पेहेरावात होते. (छाया सौजन्य- ट्विटर)

6/8

मोदी इन महाबलीपूरम

मोदी आणि क्षी जिनपिंग यांनी पंत रथ या नयनरम्य परिसरात भर दुपारच्या उन्हात नारळ-पाण्याचा आस्वाद घेत अल्पकाळ चर्चा केली. (छाया सौजन्य- ट्विटर)

7/8

मोदी इन महाबलीपूरम

मोदी जिनपिंग यांना युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा असलेल्या स्मारकांच्या ठिकाणी फेरफटका मारण्यास घेऊन गेले. (छाया सौजन्य- ट्विटर)

8/8

मोदी इन महाबलीपूरम

आज मोदी आणि जिनपिंग ताज फिशरमन्स कोव्हच्या टँगो हॉलमध्ये भेटणार असून त्यांच्यात व्यापक चर्चा होणार आहे. (छाया सौजन्य- ट्विटर)