मौनीच्या सौंदर्याची हिरवळ; लेहेंग्याची किंमत ऐकून व्हाल थक्क

Aug 12, 2021, 14:56 PM IST
1/5

मौनी रॉय (Mouni Roy) सध्या तुफान रंगत आहे. मौनी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.    

2/5

आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.   

3/5

हिरव्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये मौनी फार सुंदर दिसत आहे.   

4/5

मौनीने घातलेल्या या लेहेंग्याची किंमत 2 लाख 25 हजार रूपये आहे.   

5/5

मौनी आता 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.