close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेत सुमी-समरचा विवाहसोहळा : फोटो

पाहा लग्नाचे खास फोटो 

| Sep 21, 2019, 12:41 PM IST

मुंबई : झी मराठीवर अल्पावधीतच लोकप्रिय झालेली 'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका आता वेगळ्याच वळणावर आहे. सुमी-समर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आता या मालिकेत सध्या या लग्नाची धामधुम पाहायला मिळत आहे. रविवारी 22 सप्टेंबर रोजी हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. त्याअगोदरच या लग्नाचे फोटो हाती आले आहेत. पाहा या फोटोंची खास झलक... 

1/8

लग्नात सुमीचा खास लूक

लग्नात सुमीचा खास लूक

2/8

सुमी-समरचा हटके लूक

सुमी-समरचा हटके लूक

3/8

लग्नासाठी नवरदेव समर बोहल्यावर चढलेला

लग्नासाठी नवरदेव समर बोहल्यावर चढलेला

4/8

समर बोहल्यावर चढल्यानंतर मामा-मामीचा उत्साह

समर बोहल्यावर चढल्यानंतर मामा-मामीचा उत्साह

5/8

सुमीला घरची मंडळी निरोप देताना

सुमीला घरची मंडळी निरोप देताना

6/8

बोहल्यावर चढण्यापूर्वी आई समरला गोंजारताना

बोहल्यावर चढण्यापूर्वी आई समरला गोंजारताना

7/8

लग्नात मामा काहीतरी सांगताना

लग्नात मामा काहीतरी सांगताना

8/8

समरच्या लग्नासाठी सगळे सज्ज

समरच्या लग्नासाठी सगळे सज्ज