कोरोनाग्रस्तांसाठी बीकेसी मैदानात सुसज्ज रुग्णालय उभारणीला सुरुवात

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

May 03, 2020, 18:42 PM IST

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  ही वाढ लक्षात घेत प्रशासनानं कोरोनाग्रस्तांसाठी एमएमआरडीएकडून बीकेसी मैदानात सुसज्ज रुग्णालय उभारण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. बीकेसीमध्ये उभारण्यात येणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये १ हजार बेडपैकी ५०० बेडवर ऑक्सिजनची सोय असेल. बीकेसीमध्ये उभारण्यात येणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये १ हजार बेडपैकी ५०० बेडवर ऑक्सिजनची सोय असेल.

1/4

2/4

3/4

4/4