जगातील या 8 देशांत मुस्लिम किंवा इतर धर्म नाही तर हिंदू धर्माचा मोठा प्रभाव; दोन देशांची नावे वाचून शॉक व्हाल

जगातील या देशांत मुस्लिम किंवा इतर धर्म नाही तर हिंदू धर्माचा मोठा प्रभाव आहे. 

वनिता कांबळे | Jul 05, 2025, 10:08 PM IST
twitter

Muslim country Hindu influence : जगभरात ख्रिश्चन धर्मापाठोपाठ जगभरात मुस्लिम धर्माचा मोठा प्रभाव आहे. जगातील या 8 देशांत मुस्लिम किंवा इतर धर्म नाही तर हिंदू धर्माचा मोठा प्रभाव आहे. जाणून घेऊया हे देश कोणते? 

 

1/9

जगातील या 8 मुस्लिम देशांमध्ये हिंदू धर्माचा मोठा प्रभाव आहे. या कट्टर मुस्लिम देशांची नावे जाणून शॉक व्हाल.  

twitter
2/9

नेपाळ

नेपाळ हे 100 टक्के हिंदू राष्ट्र आहे. येथे अनेक हिंदू देव देवतांची मंदिरं आहेत.  

twitter
3/9

भारत

भारत हिंदू धर्माचे जन्मस्थान आहे. 89.8 टक्के हिंदू आहेत. भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. येथे विविध सण साजरे केले जातात.    

twitter
4/9

मॉरीशस

मॉरिशस हे बेट हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. लगून्स, ज्वालामुखी आणि पाम झाडांनी व्यापलेल्या या देशाला वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सामाजिक सौहार्दामुळे चांगले स्थैर्य लाभले आहे. 

twitter
5/9

सुरीनाम

सुरीनाम हादक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरीनामच्या पूर्वेला गयाना, पश्चिमेला फ्रेंच गयाना व दक्षिणेला ब्राझील हे देश तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. पारामारिबो ही सुरीनामची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सुरीनाम हा दक्षिण अमेरिका खंडात क्षेत्रफळाच्या व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान देश आहे.  

twitter
6/9

फिजी

फिजीचे प्रजासत्ताक हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. हा देश सुमारे 332 बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून ह्यांपैकी 110 बेटांवर लोकवस्ती आहे.  

twitter
7/9

गयाना

वर्णनगयानाचे सहकारी प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर किनाऱ्यावरील एक देश आहे. गयानाच्या पूर्वेला सुरिनाम, पश्चिमेला व्हेनेझुएला, दक्षिण व नैऋत्येला ब्राझिल तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. येथे राम मंदिर तसेच काली माता मंदिर देखील आहे.  

twitter
8/9

त्रिनिदाद आणि टोबॅगो

त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे.

twitter
9/9

मलेशिया

मलेशिया देशात 7 टक्के हिंदू आहेत. येथील श्रीमुर्गण मंदिर खूपच लोकप्रिय आहे. येथे विविध हिंदू सण साजरे केले जातात.

twitter