तरंगणारे कमळ अन् अदृष्य पाकळ्या...; नवी मुंबई विमानतळाचा First Look पाहाच

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळ हे मुंबईतले दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होत आहे.

Mansi kshirsagar | Oct 07, 2025, 11:07 AM IST
twitter
1/8

तरंगणारे कमळ अन् अदृष्य पाकळ्या...; नवी मुंबई विमानतळाचा First Look पाहाच

Navi Mumbai International Airport First Look Revealed

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्या उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

twitter
2/8

बहुप्रतिक्षीत नवी मुंबई विमानतळाचे अखेर 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होत आहे. नवी मुंबई विमानतळाचे फोटो समोर आले आहेत.

twitter
3/8

नवी मुंबई विमानतळाचा हा फर्स्ट लूक समोर आला असून यात विमानतळाचा लॅविश लूक आपल्याला पाहायला मिळतोय.

twitter
4/8

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे.

twitter
5/8

हे वाहतूक बदल सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लागू असतील. हे वाहतूक बदल 8 ऑक्टोबरला सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लागू असतील.

twitter
6/8

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर ऑक्टोबरअखेरीस तिकीट विक्री सुरू होण्याचा अंदाज आहे. 

twitter
7/8

सुरुवातीला दररोज सकाळच्या पहिल्या तासांत 8 ते 10 विमानांचे उड्डाण त्यानंतर मागणीनुसार 20 ते 30 विमानांचे दर तासाला उड्डाण करण्याचे नियोजन केल्याची माहिती समोर येतेय

twitter
8/8

विमानतळाचे औपचारिक उद्घाटन होणार असून, त्यानंतर डिसेंबरमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. 

twitter