Whatsapp वर केलेलही चूक Signal वर करु नका, सुरक्षेच्या 5 टीप्स

Jan 25, 2021, 13:31 PM IST
1/6

फोन नंबर टाकण्याची गरज नाही

फोन नंबर टाकण्याची गरज नाही

Whatsapp तुमचे Contact Book घेऊ इच्छित होता. पण सिग्नल वापरताना तुमचा खरा फोन नंबर देण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही वर्च्युअल फोन नंबरच्या मदतीने Signal सुरु करु शकता.   

2/6

तुमचा डिस्प्ले फोटो आणि खरं नाव टाकू नका !

तुमचा डिस्प्ले फोटो आणि खरं नाव टाकू नका !

व्हॉट्सऍप सुरु करताना तुम्ही नकळत डिस्प्ले फोटो ठेवला असेल किंवा खरं नाव देखील दिलं असेल. पण Signal वर ही चूक करु नका. यामुळे तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहते.

3/6

Signal वापरताना पिन नंबर टाका !

Signal वापरताना पिन नंबर टाका !

Signal मेसेजिंग ऍप कोणत्याही फोन नंबरशी लिंक नाहीय. आपल्या खास पिन नंबरच्या मदतीने तुम्ही ऍप चालवू शकता. यामुळे तुमचे लोकेशन सुरक्षित राहू शकते.  

4/6

Signal मध्ये Default picture सुरक्षित ठेवा !

Signal मध्ये Default picture सुरक्षित ठेवा !

Signal दुसऱ्या ऍपप्रमाणे आपल्या फोनमधील फोटोचा वापर करत नाही. पण यासाठी खास सेटींग्जची गरज आहे. Signal ऍपच्या सेटिंग्ज मध्ये जाऊन Appearance Setting मध्ये जा. त्यानंतर Use System Contact Photo ला disable करा.

5/6

IP address सुरक्षित ठेवा

IP address सुरक्षित ठेवा !

Signal ऍप तुमचा IP Address देखील सुरक्षित ठेवतो. यासाठी प्रायवसी सेटींग्जमध्ये जा.  Always Relay Calls ऑप्शन ऑन करा.या सेटींग्जनंतर कोणीही तुमचा  IP Address ट्रेस करु शकणार नाही.

6/6

तुमचा Screen timeout कमी ठेवा !

तुमचा Screen timeout कमी ठेवा !

आपल्या प्रायवसीसाठी Signal ऍप पर Screen timeout १ मिनिट इतका सेट करा. यामुळे तुमचे चॅट सुरक्षित राहतील.