close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

निया शर्माचा बॅकलेस लूक व्हायरल

रविवारी तिने स्वत:चे बॅकलेस ब्लाऊज घालून फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होणार आहेत. 

Jun 24, 2019, 16:50 PM IST

मुंबई : सेलेब्रिटीमंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच त्यांच्या आयुष्यातील घडामोडींची माहिती इतरांना देत असतात. टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रविवारी तिने स्वत:चे बॅकलेस ब्लाऊज घालून फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होणार आहेत. सफेद साडीवरच्या तिच्या फोटोंवर चाहत्यांचे लक्ष खिळले आहे.

1/5

निया शर्माचा बॅकलेस लूक व्हायरल

निया शर्माचा बॅकलेस लूक व्हायरल

नियाचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. 

2/5

निया शर्माचा बॅकलेस लूक व्हायरल

निया शर्माचा बॅकलेस लूक व्हायरल

निया शर्मा टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

3/5

निया शर्माचा बॅकलेस लूक व्हायरल

निया शर्माचा बॅकलेस लूक व्हायरल

नियाने आतापर्यंत अनेक मलिकांमध्ये त्याचबरोबर अनेक विनोदी कार्यक्रमामध्ये तिने अभिनय केला आहे.

4/5

निया शर्माचा बॅकलेस लूक व्हायरल

निया शर्माचा बॅकलेस लूक व्हायरल

२०१० मध्ये आलेल्या 'काली- एक अग्नि परीक्षा' मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. 

5/5

निया शर्माचा बॅकलेस लूक व्हायरल

निया शर्माचा बॅकलेस लूक व्हायरल

'एक हजारों में मेरी बहना है' आणि 'जमाई राजा' या मालिकांनंतर ती प्रकाशझोतात आली.