इंटरनेटवर नोराचा ग्लॅमरस लूक व्हायरल

स्वत:ला भाग्यशाली समजते नोरा

Jan 13, 2020, 12:53 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सध्या चांगलीच चर्चेत आहेत. ती तिच्या नृत्य अदांमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. तर अभिनय क्षेत्रात सुद्धा तिचं वर्चस्व कायम आहे. नृत्य आणि अभिनयाशिवाय ती सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो..

1/5

नोराचा अचूक निर्णय

नोराचा अचूक निर्णय

नोराने थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली नसून तिने अनेक मध्यमांमध्ये भूमिका बजावली आहे. अनेक माध्यमांमध्ये काम केल्यानंतर मिळालेल्या अनुभवाने मला एक उत्तम कलाकार म्हणून ओळख मिळाल्याचे ती सांगते.

2/5

स्वत:ला भाग्यशाली समजते नोरा

स्वत:ला भाग्यशाली समजते नोरा

आईएएनएसला दिलेल्या मुलाखतीत ती स्वत:ला भाग्यशाली म्हणाली. करियरची सुरूवातील खूप काही शिकायला मिळाल्यामुळे ती स्वत:ला भाग्यशाली समजते.

3/5

अशी मिळाली प्रसिद्धी

अशी मिळाली प्रसिद्धी

प्रसिद्धी संबंधतीत बोलताना ती म्हणाली, 'अनेक कलाकार थेट चित्रपटांमध्ये काम करतात. पण मी टप्प्या टप्प्यानं पुढे आली.' नोरा टॉलिवूड, बॉलिवूड, रियालिटी शोच्या माध्यमातून एक कलाकार म्हणून उदयास आली. 

4/5

या चित्रपटात लवकरच झळकणार

या चित्रपटात लवकरच झळकणार

नोरा लवकरच 'स्ट्रीट डान्सर ३ डी' चित्रपटात झळकणार आहे. 

5/5

चाहत्यांची संख्या

चाहत्यांची संख्या

इन्स्टाग्रामवर नोराला ९८ लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात (छाया सौजन्य : नोरा फतेही इन्स्टाग्राम अकाउंट)