द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

| May 23, 2020, 12:09 PM IST
1/10

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

पंढरपूरच्या या विठ्ठल-रूक्मिणीचं रूप अगदी बहरून आलं आहे. मनाला शांत करणारं हे रूप पाहून प्रत्येकजण सुखावला आहे. 

2/10

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

कोरोनाचं संकट देशावर असताना विटेवर उभा असलेला हा विठूराया सगळ्यांना बळ देतोय 

3/10

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

संपूर्ण मंदिराचा गाभारा हा द्राक्षांनी सजला आहे. मनमोहक असं हे चित्र आणि त्यामध्ये विठूरायाचं रूप खरंच ताकद देवून जाणार आहे.

4/10

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असताना, पंढरपूरमध्ये विठ्ठर- रुक्मिणी मंदिरात मात्र एक वेगळा साज चढवल्याचं पाहायला मिळत आहे. 

5/10

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोसमातील बहुप्रतिक्षित अशा द्राक्षांच्या घडांनी सजावट करण्यात आली आहे. 

6/10

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

मंदिराच्या गाभाऱ्याला देण्यात आलेलं हे रुप विठुरायाच्या साजिऱ्या रुपास आणखी उठावदार बनवत आहे. 

7/10

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच हे नयनसुख पाहून प्रत्येकाचेच डोळे भरून येतील 

8/10

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

विठूरायाच्या आजूबाजूलासुद्धा हा द्राक्षाचा घड अगदी शोभून दिसत आहे.   

9/10

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

विठूरायाच्या चरणी द्राक्ष अर्पण

10/10

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

द्राक्षांच्या घडांनी सजला विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा गाभारा

विठ्ठल- रुक्मिणीच्या या रुपाची झलक पाहता, खरंच निस्सिम भक्तीने मनात हे चित्र साठवण्यासाठीच अनेकांची धडपड होत असणार यात शंका नाही.