पालकांनी स्वत:च्या 'या' 5 चुका आताच सुधारा; तरच म्हातारपणी मुले करतील आदर!
मुलांनी आपल्याशी आदराने वागावे असे पालकांना वाटत असते. अशावेळी मग पालकांनी कोणत्या सवयी सुधारल्या पाहिजेत? जाणून घेऊया.
Parenting Tips: मुलांनी आपल्याशी आदराने वागावे असे पालकांना वाटत असते. अशावेळी मग पालकांनी कोणत्या सवयी सुधारल्या पाहिजेत? जाणून घेऊया.
1/10
पालकांनी स्वत:च्या 'या' 5 चुका आताच सुधारा; तरच म्हातारपणी मुले करतील आदर!
Parenting Tips: पालकांना त्यांच्या मुलांचे चांगले संगोपन करायचे असते. पण अनेकदा ते स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात. असे म्हणतात की मुले स्पंजसारखी असतात, त्यांना त्यांच्या पालकांच्या सवयी आत्मसात करण्यास जास्त वेळ लागत नाही. पण पालकांच्या वाईट सवयी किंवा वागण्याचा परिणाम मुलांच्या मनावर आणि मेंदूवरही होतो.
2/10
कोणत्या सवयी सुधारल्या पाहिजेत?
3/10
स्वत:ची चूक मान्य न करणं
4/10
मुलांचे न ऐकणे
5/10
प्रत्येक गोष्टीवर ओरडण्याची सवय
6/10
खोटे बोलण्याची सवय
7/10
पैसे वाया घालवण्याची सवय
8/10
मुलांसमोर भांडणं
9/10