पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये परिणीती दिसते परी
पाहा परिणीती चोप्राचं नवीन फोटोशूट
अभिनेत्री परिणीती चोप्राने 2011 मध्ये लेडीज वर्सेज रिक्की बहल या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. ती अनेकदा प्रोफेशनल कारणांमुळे चर्चेत असते. परिणीतीने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या कामगिरीने कहर केला आहे. त्यानंतर 'इशकजादे' चित्रपटाने परिणीतीला एक वेगळी ओळख दिली. चित्रपटाची कथा आणि गाणी फक्त प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत, तर चित्रपटातील किसिंग आणि बोल्ड सीनमुळे सर्वत्र खळबळ माजली.