close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

७२ वर्षांपासून वीज नाही, ४० कुटुंबीयांना कंपनीने पाठविले विद्युत बिल

Sep 21, 2019, 15:48 PM IST
1/5

घरात गेली ७२ वर्षे वीज नाही

घरात गेली ७२ वर्षे वीज नाही

घरात वीज नसतानाही छत्तीसगडमधल्या ४० कुटुंबांना वीज कंपनी बील पाठवले आहे. वीज नसल्याने या कुटुंबांना अंधारात राहावं लागत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासही अंधारातच जावे लागत आहे. तसेच घरी अभ्यास करताना दिवा आणि कंदीलचा साहारा घ्यावा लागत आहे. ७२ वर्षानंतरही या गावात वीज आलेली नाही. खासदाराने विद्युत पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तेही हवेत विरले आहे. खासदार रामविचार नेताम यांच्या घरापासून काही अंतराव हे गाव आहे.

2/5

घरात गेली ७२ वर्षे वीज नाही

घरात गेली ७२ वर्षे वीज नाही

घरात वीज नसतानाही छत्तीसगडमधल्या ४० कुटुंबांना वीज कंपनी बील पाठवले आहे. वीज नसल्याने या कुटुंबांना अंधारात राहावं लागत आहे.  

3/5

लहान मुले दिवा, कंदीलवर अभ्यास करताना

लहान मुले दिवा, कंदीलवर अभ्यास करताना

 वीज नसल्याने या कुटुंबांना अंधारात राहावं लागत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासही अंधारातच जावे लागत आहे. तसेच घरी अभ्यास करताना दिवा आणि कंदीलचा साहारा घ्यावा लागत आहे. ७२ वर्षानंतरही या गावात वीज आलेली नाही. 

4/5

घरात वीज नसतानाही आले वीजबील

घरात वीज नसतानाही आले वीजबील

घरात वीज नसतानाही छत्तीसगडमधल्या ४० कुटुंबांना वीज कंपनी बील पाठवले आहे. मुलांना घरी अभ्यास करताना दिवा आणि कंदीलचा साहारा घ्यावा लागत आहे. वीज बिलानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही चूक मान्य करत वीज पुरवठा करण्यात येईल, असे सांगत याचे काम सुरु असल्याचे स्पष्ट केले.

5/5

घरात वीज नसतानाही आले वीजबील

घरात वीज नसतानाही आले वीजबील

अनेक वर्षानंतर येथे विद्युत वाहिनीचे काम सुरु आहे. मात्र, आत तागायत गावात वीज पोहोचलेली नाही. मात्र, वीज नसताना विद्युत बिल देण्याचा पराक्रम वीज कंपनीने केला आहे.