मुंबईसह राज्यात जोरदार पाऊस । पाहा फोटो

मुंबईसह कोकण आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस 

Aug 04, 2020, 14:25 PM IST

मुंबईसह कोकण आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस 

1/13

2/13

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड आल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले

3/13

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. 

4/13

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड आल्याने वाहतूक कोंडी, पावसाचा रेल्वेलाही फटका

5/13

मुंबईसह उपनगरात पावसाने रात्रभर जोर धरला आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर तर परिणाम झाला आहे असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. अशातच अत्यावश्यक सेवेतील लोकलसेवेला देखील पावसाचा फटका पडला आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे चर्चगेट ते अंधेरी वाहतूक ठप्प झाली आहे. 

6/13

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यानंतर अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

7/13

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी नदीला पूर आला असून धोक्याची पातळी गाठली. 

8/13

मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असून सकल भागात असे पाणी साचल्याचे दिसून येत आहे.

9/13

रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत असून चांदेराई बाजारपेठ काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई भागात पाणी घुसले आहे. 

10/13

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी नदीला पूर आला असून धोक्याची पातळी गाठली. भरणा नाका पुलाला पाणी लागले आहे.

11/13

 महाड शहरात पुराचे पाणी घुसले, सावित्री नदीने धोक्याच्या पातळीवर ओलांडली आहे.

12/13

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस : महाड शहरात पुराचे पाणी घुसले, सावित्री नदीला पूर आला आहे.

13/13

रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत असून चांदेराई बाजारपेठ काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई भागात पाणी घुसले आहे. चांदेराई बाजारपेठेत देखील पाणी भरल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करुन साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.