क्रिकेटचा देव साई दरबारी

सध्या तेंडुलकर कुटुंबाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Jan 14, 2020, 13:39 PM IST

शिर्डी : मास्टर बॉस्टर सचिन तेंडुलकर यांनी सोमवारी सहकुटुंब शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यामुळे आपल्या आवडत्या क्रिकेटरला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. तब्बल दहा वर्षांनंतर सचिन शिर्डीत आले होते. सध्या तेंडुलकर कुटुंबाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो

1/5

साई चरणी क्रिकेटचा देवता

साई चरणी क्रिकेटचा देवता

साईंचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीमध्ये भक्तांची गर्दी असते. पण सोमवारी याठिकाणी सचिन यांना पाहाण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी गर्दी केली होती. 

2/5

साई चरणी क्रिकेटचा देवता

साई चरणी क्रिकेटचा देवता

यावेळेस त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अंजली, मुलगा अर्जून देखील साईंचं दर्शन घेण्यासाठी आले होते.

3/5

साई चरणी क्रिकेटचा देवता

साई चरणी क्रिकेटचा देवता

कुटुंब त्याचप्रमाणे मित्रपरिवारासह खास विमानाने सचिन शिर्डीत आले.  

4/5

साई चरणी क्रिकेटचा देवता

साई चरणी क्रिकेटचा देवता

सचिन येणार असल्याची माहिती मिळाल्याने चाहत्यांनी आधापासूनच मंदिर परिसरात गर्दी केली होती.

5/5

साई चरणी क्रिकेटचा देवता

साई चरणी क्रिकेटचा देवता

साईंचे दर्शन घेण्यासाठी परदेशातून देखील भक्त येत असतात. त्याचप्रमाणे उद्योगपती आणि सेलेब्रिटी देखील साईंच्या दरबारी आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात.