अर्चना लोखंडेचा मराठमोळा लूक व्हायरल

तिचे हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Oct 17, 2020, 19:05 PM IST

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सवाची धम्माल रंगताना दिसली नसली तरी प्रत्येकाने  आपल्या घरी मनोभावे देवीची पूजा-अर्चा केली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी साडीवर फोटो शुट केले तिचे हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हिरव्या रंगाच्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अप्रतिम दिसत आहे. शिवाय तिच्या सौंदर्याला दागिन्यांची जोड मिळाली आहे. 

 

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7