कारल्याचे ५ गुणरकारी उपाय

कारलं कडू असल्यामुळे कित्येक जण कारलं खात नाहीत पण कारल्याचे शरीराला होणारे फायदे फार मोठे आहेत. 

Nov 29, 2020, 23:03 PM IST
1/5

वजन कमी करण्यास उपयुक्त

वजन कमी करण्यास उपयुक्त

कारल्याच्या रसात एक चमचा लिंबाचा रस घालून रोज सकाळी दोन महिन्यांपर्यंत सेवन केल्यास शरीरात तयार होणारे टॉक्सिन्स दूर होतात आणि जाडेपणा कमी होण्यास मदत होते.

2/5

भूक वाढण्यास होते मदत

भूक वाढण्यास होते मदत

जर तुम्हाला भूक लागत नसेल तर भूक वाढीस मदत होते. कमी भूक लागत असल्यास कारल्याचे सेवन करा. 

3/5

स्टोनची समस्या असणाऱ्यांसाठी फायदेशीर

स्टोनची समस्या असणाऱ्यांसाठी फायदेशीर

स्टोनची समस्या असल्यास कारल्याचा रस पिणे किंवा भाजी खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे स्टोनची समस्या कमी होण्यास मदत होते.

4/5

त्वचारोगावर लाभदायी

त्वचारोगावर लाभदायी

खरुज, सोरॉसिस यांसारख्या त्वचा रोगांवर कारल्याचा रसात लिंबाचा रस घालून पिणे लाभदायी ठरते. 

5/5

मधुमेहासाठी वरदान

मधुमेहासाठी वरदान

मधुमेहासाठी कारले वरदान ठरते. कारल्याच्या रसात सम प्रमाणात गाजराचा रस घालून प्या. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. सकाळच्या वेळेस कारल्याचा रस घेणे फायदेशीर ठरेते.