Irfan Pathanची पत्नी Safa Baigचा चेहरा कायम राहिला वादाच्या भोवऱ्यात

सफा अत्यंत सुंदर आहे ती मध्य पूर्व आशियातील एक मोठी मॉडेल आहे  

Jul 04, 2021, 11:40 AM IST

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू  इरफान पठान (Irfan Pathan)ची पत्नी सफा बेग (Safa Baig) कायम बुरख्यात असते. या कारणामुळे  इरफान पठानला कायम सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. पण इरफानने सांगितलं होतं की  हा निर्णय त्याच्या पत्नीचा आहे आणि तो पत्नीच्या निर्णयाचा सन्मान करतो. तर आता त्याच्या पत्नीचे काही अनसीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा काही निवडक फोटो...

1/5

इरफान आणि सबा यांची पहिली भेट 2014 साली झाली, त्यानंतर त्यांनी 2016साली लग्न केलं.  

2/5

सफाचा जन्म 28 फेब्रुवारी 1994 रोजी सऊदी अरबमध्ये झाला होता.   

3/5

सफा अत्यंत सुंदर आहे ती मध्य पूर्व आशियातील एक मोठी मॉडेल आहे  

4/5

प्रसिद्ध नेल आर्टीस्ट म्हणून देखील तिची ओळख आहे.   

5/5

सफा 27 वर्षांची आहे. सफा इरफानपेक्षा 10 वर्ष लहान आहे.