सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी

विठूरायाचे सावळे सुंदर रूप डोळेभरून पाहण्याची आस भाविकांना लागलेली आहे. 

May 04, 2020, 12:33 PM IST

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेल्या‌ लॉकडाऊनमुळे १७ मार्चपासून विठूरायाचे थेट दर्शन भाविकांना घेता येत नाही. दर्शन बंद असले तरी देवाचे सर्व राजोपचार सुरू आहेत. दररोज पहाटेची महापूजा झाल्यानंतर देवाला आकर्षक रंगसंगती असणारा पोषाख परिधान करतात. एकादशी आणि सणा दिवशीचा पोशाख तर अधिकच सुंदर असतो. विठूरायाचे सावळे सुंदर रूप डोळेभरून पाहण्याची आस भाविकांना लागलेली आहे. त्यांच्यासाठी विठूरायाचे हे सावळे सुंदर, रूप मनोहर....

 

1/10

तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी

तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी

2/10

तुका म्हणे तुज, ऐसे दयाळ

तुका म्हणे तुज, ऐसे दयाळ

3/10

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी

4/10

तुका‌ म्हणे माझे हेची‌ सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने

तुका‌ म्हणे माझे हेची‌ सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने

5/10

साजिरे गोजिरे समचरणी उभे, भक्ताचिया लोभे विटेवरी

साजिरे गोजिरे समचरणी उभे, भक्ताचिया लोभे विटेवरी

6/10

सावळे सुंदर रुप मनोहर

सावळे सुंदर रुप मनोहर

7/10

आवडे निरंतर, हेची ध्यान

आवडे निरंतर, हेची ध्यान

8/10

तुळसी हार‌ गळा, कासे पितांबर

तुळसी हार‌ गळा, कासे पितांबर

9/10

रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी

रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी

10/10

विठ्ठलाचे मनोहारी रूप

विठ्ठलाचे मनोहारी रूप