कोरोना काळात 'ही' टीव्ही अभिनेत्री अडकली विवाह बंधनात

नव्या आयुष्याकडे अभिनेत्रीची वाटचाल 

Aug 10, 2020, 10:17 AM IST

'दीया और बाती हम' मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री प्राची तेहलान (Prachi Tehlan) विवाह बंधनात अडकली आहे. प्राचीने शुक्रवारी दिल्लीमधील उद्योगपती रोहित सरोहासोबत लग्न केलं. प्राचीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्या लग्नाची माहिती दिली. त्यामुळे तिच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या प्राची आणि रोहितचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामधील काही निवडक फोटो...

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7