म्हैसूर रेल्वे म्युझियममध्ये महाराणीचा कोच, पाहा मनमोहक अंतर्गत रचना

Sep 15, 2020, 20:55 PM IST
1/5

अत्यंत मनमोहक अंतर्गत रचना असलेला महाराणीचा कोच आहे.  

2/5

म्हैसूर संग्रहालयाची स्थपना १९७९साली झाली होती.  राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय  हा नवी दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सुंदर रेल्वे संग्रहालय आहे.   

3/5

भारतीय रेल्वेने म्हैसूरमधील रेल्वे संग्रहालयात विखुरलेल्या रेल्वे कोचचे  रूपांतर अतिशय सुंदर रेस्टॉरंटमध्ये  केले आहे.  

4/5

या  रेस्टॉरंटमध्ये एका वेळेस २० लोक बसू शकतात.  

5/5

हा रेल्व कोच 'नो प्राफिट नो लॉस' या तत्वावर चालवला जात आहे.