साराच्या साडीतील अंदाजावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

एका चाहत्याने नटराज पेन्सिलसोबत केली तुलना   

Oct 16, 2020, 23:53 PM IST

बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणानंतर अभिनेत्री सारा अली खान चांगलीच चर्चेत आहे. आता देखील ती चाहत्यांच्या चर्चेसाठी एक कारण बनली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर तिची खिल्ली उडलली जात आहे. नुकताच सारने एका मॅगझीनसाठी फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिने लाल रंगाची स्टायलीश साडी नेसली आली. काहीना तिचा हा नवा अंदाज आवडला आहे, तर काहींनी मात्र तऱ्हे-तऱ्हेच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'सर्वात महागडी नटराज पेन्सिल' अशी प्रतिक्रिया देत या चाहत्याने तिची तुलना नटराज पेन्सिलसोबत केली आहे. सध्या तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

1/5

2/5

3/5

4/5

5/5