हुबेहूब दिसतात बी टाऊनची 'ही' भावंडं

May 22, 2020, 17:09 PM IST
1/9

शिल्पा शेट्टी-शमिता शेट्टी

शिल्पा शेट्टी-शमिता शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कलाविश्वात अधिराज्य गाजवलं आहे. ती टीव्ही कार्यक्रमांमध्ये देखील सक्रिय असते. परंतु शमिता शेट्टीला अभिनयात हवं तसं यश मिळवता आलं नाही. या दोघी बहिणी TikTok वर कायम सक्रिय असतात. 

2/9

मौनी रॉय-मुखर रॉय

मौनी रॉय-मुखर रॉय

छोटा पडदा ते रुपेरी पडद्याकडे यशस्वी वाटचाल करणारी मौनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. मौनी आणि भाऊ मुखर यांचा चेहरा फार मिळता-जुळता आहे. मुखर कायम कॅमेऱ्यापासून दूर असतो.   

3/9

कतरिना कैफ-इसाबेल

कतरिना कैफ-इसाबेल

कतरिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आता तिची बहीण इसाबेल देखील लवकरच 'क्वाथा' चित्रपटाच्यामाध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार आहे.

4/9

करिना कपूर-करिश्मा कपूर

करिना कपूर-करिश्मा कपूर

कपूर कुटुंबातील या बहिणी प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. यांच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असतात. शिवाय त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5/9

कंगना रनौत-रंगोली चंदेल

कंगना रनौत-रंगोली चंदेल

नेहमी वादाचा मुकूट घालून मिरवण्याऱ्या या बहिणी प्रचंड प्रसिद्ध आहेत. 

6/9

भूमी पेडनेकर - समीक्षा पेडनेकर

भूमी पेडनेकर - समीक्षा पेडनेकर

भूमी पेडनेकर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर तिची बहिण समीक्षा सध्या आपले शिक्षण पूर्ण करत आहे. 

7/9

आयुष्मान खुराना-अपारशक्ती खुराना

आयुष्मान खुराना-अपारशक्ती खुराना

आयुष्मान खुरानाने संगीत आणि अभिनय क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आता त्याचा भाऊ अपारशक्ती खुराना देखील आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनात घर करत आहे. 

8/9

अनुपम खेर- राजू खेर

अनुपम खेर- राजू खेर

अनुपम खेर- राजू खेर बॉलिवूडमधील ही भावंड हुबेहूब दिसतात. यांच्यामधील अंतर दाखवणं फार कठीण आहे.

9/9

अमृता रॉय -प्रीतिका रॉय

अमृता रॉय -प्रीतिका रॉय