close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मलायका सारख्या हुबेहुब दिसणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

हुबेहुब मलायका सारखी दिसणारी अभिनेत्री हिना पांचाळ सोशल मीडियावर चर्चेचा विषय विषय ठरली आहे.

May 26, 2019, 20:47 PM IST

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगताना दिसतात. त्यांच्या नात्यामुळे मलायका नेहमीच प्रकाश झोतात असते. पण आता तिच्या चर्चांना वेगळे वळण लागले आहे. हुबेहुब मलायका सारखी दिसणारी अभिनेत्री हिना पांचाळ सोशल मीडियावर चर्चेचा विषय विषय ठरली आहे. हिना दाक्षिणात्य चित्रपटात काम करते. मलायका सारख्या दिसणाऱ्या हिनाचे काही निवडक फोटो...

1/6

हिना पांचाळ नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

2/6

ती नेहमी आपल्या आयुष्यातील घडामोडी इन्टरनेटवर शेअर करत असते. 

3/6

सोशल मीडियावर तिचे २ लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. 

4/6

हिनाचे सौंदर्य आणि तिच्या अदा मलायकासह फारच मिळत्या जुळत्या आहेत. 

5/6

तिच्या काही फोटोंमध्ये ती हुबेहुब मलायका सारखी दिसत आहे. 

6/6

हिना दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आयटम सॉन्गवर थिरकताना दिसली आहे. (छाया सैजन्य- हिना पांचाळ इन्स्टाग्राम अकाउंट)