बॉलिवूड अभिनेत्री इतक्याच सुंदर दिसतात या स्टार खेळाडूंच्या पत्नी, फोटो पाहून व्हाल फिदा

क्रिकेटपटू जेवढं आपल्या खेळानं चर्चेत राहतात त्यापेक्षा जास्त आपल्या खासगी आयुष्यातील काही किस्से किॆंवा पत्नीमुळे अधिक चर्चेत असतात. आज अशाच काही दिग्गज खेळाडूंच्या पत्नींबद्दल जाणून घेणार आहोत. या दिग्गज खेळाडूंच्या पत्नी बॉलिवूडमधील अभिनेत्रीं एवढ्याच सुंदर आहेत. त्यांच्या फोटोवर क्रिकेटप्रेमीच नाही तर चाहतेही फिदा होतात. 

Jul 03, 2021, 16:43 PM IST
1/5

ड्वेन ब्रावो

ड्वेन ब्रावो

वेस्ट इंडिजचा दिग्गज ऑलराऊंडर डेवन ब्रावो आपल्या जबरदस्त कामगिरीसोबतच पत्नीमुळे चर्चेत असतो. ब्रावो एक डान्सर आणि गायक आहे. बऱ्याचदा तो आपल्या पत्नीसोबतचे डान्स आणि गाण्याचे व्हिडीओ चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करतो. त्याची पत्नी खूप सुंदर आहे.

2/5

कीरोन पोलार्ड

कीरोन पोलार्ड

वेस्टइंडिजचा खेळाडू कीरोन पोलार्डची पत्नीही दिसायला खूप सुंदर आहे. खूप वर्षांच्या रिलेशनशिपनंतर  जेना अलीसोबत 2012मध्ये पोलार्डने लग्न केलं. 

3/5

डॅरेन सॅमी

डॅरेन सॅमी

वेस्टइंडिज संघाला कर्णधारपदावर असताना दोन वेळा टी 20 वर्ल्ड कप मिळवून देणारा डॅरेन सॅमी हा खेळाडू. त्याची पत्नीही खूप सुंदर आहे. कॅथीचा लूक मॉडेलपेक्षा कमी नाही. सॅमीने कॅथीसोबत 2010मध्ये लग्न केलं होतं. 

4/5

आंद्रे रसेल

आंद्रे रसेल

रसेल आपल्या तुफानी फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. रसेलची पत्नी एक प्रसिद्ध मॉडेल आहे. जेसिमा लॉरा असं तिचं नाव आहे. अनेकदा आयपीएल दरम्यान ती स्टेडियममध्ये आंद्रेला चिअर्स करण्यासाठी दिसली आहे. 

5/5

ख्रिस गेल

ख्रिस गेल

ख्रिस गेल तर युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध आहे. तुफान फलंदाजी आणि आपल्या सिक्स ठोकण्याच्या विक्रमानं गेल मैदान दणाणून सोडतो. गेल मैदानात उतरला की बॉलर्सना घाम फुटतो असंही म्हटलं जातं. गेलची पत्नीही दिसायला खूप सुंदर आहे.  नताशा बॅरिज असं तिचं नाव आहे. नताशा डान्सर आहे. सोशल मीडियावर गेल जेवढा प्रसिद्ध आहे तेवढंच नताशावरही चाहत्यांचं प्रेम आहे.