पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाराणसी-प्रयागराज महामार्गाचे उद्घाटन

Nov 30, 2020, 21:03 PM IST
1/5

गंगा नदी के दोनों किनारों पर 15 लाख दीप

गंगा नदी के दोनों किनारों पर 15 लाख दीप

देव दीपावलीच्या उत्सवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आपल्या संसदीय क्षेत्रात वाराणीस पोहोचले. यावर्षी देव दिवाळीचा उत्सव गंगा नदीच्या किनाऱ्यावर १५ लाख दिवे लावून साजरा केला जात आहे.

2/5

महापुरुषाची तपस्या

महापुरुषाची तपस्या

पीएम मोदी यांनी काशीत पोहोचून संपूर्ण काशी विश्वाला प्रकाश देते, असं म्हटलं. 

3/5

गुरु नानक यांची सीख

गुरु नानक यांची सीख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांना गुरू नानक यांची शिकवण आठवण करून दिली. मोदीने म्हटलं की, आपण जर बदलाचा विचार करत असाल तर त्याचा फायदा नक्की होईल.

4/5

पीएम मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट

पीएम मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट

यानंतर पीएम मोदी काशी विश्वनाथ कॉरिडोअर पाहण्यास गेले. हे कॉरिडोेअर मोदींचं ड्रिम प्रोजेक्ट आहेत. संपूर्ण काशी विश्वनाथ कॉरिडोअर परिसर ५० हजार वर्ग मीटरमध्ये बनवलं जात आहे. 

5/5

काशी विश्वनाथचे दर्शन

काशी विश्वनाथचे दर्शन

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले काशी विश्वनाथाचे दर्शन. पूजेत झाले सहभागी