close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

केदारनाथापुढे मोदी नतमस्तक, जवांनासोबत दिवाळी साजरी

Nov 07, 2018, 13:49 PM IST
1/8

केदारनाथापुढे मोदी नतमस्तक, जवांनासोबत दिवाळी साजरी

देशात सध्या दीपावलीच्या मंगलपर्वाला सुरुवात झाली असून, सर्वत्रच उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. 

2/8

केदारनाथापुढे मोदी नतमस्तक, जवांनासोबत दिवाळी साजरी

दिवाळीच्या तिसऱ्या म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड येथे केदारनाथ मंदिराला भेट दिली असून तेथे रितीरिवाजांनुसार पूजाअर्चाही केली.

3/8

केदारनाथापुढे मोदी नतमस्तक, जवांनासोबत दिवाळी साजरी

केदारनाथ मंदिर परिसरात मोदी येणार म्हणून जबरदस्त बंदोबस्तही पाहायला मिळाला होता. 

4/8

केदारनाथापुढे मोदी नतमस्तक, जवांनासोबत दिवाळी साजरी

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी स्थानिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकारही केला. 

5/8

केदारनाथापुढे मोदी नतमस्तक, जवांनासोबत दिवाळी साजरी

केदारनाथच्या मंदिराला भेट देत श्रद्धासुमनं अर्पण केल्यानंतर त्यांनी सैन्यदलातील जवानांचीही भेट घेतल्याचं पाहायला मिळालं.   

6/8

केदारनाथापुढे मोदी नतमस्तक, जवांनासोबत दिवाळी साजरी

हर्सिल येथे असणाऱ्या जवानांची त्यांनी भेट घेत देशाच्या रक्षणासाठी तत्परतेने कार्यरत असणाऱ्या सैनिकांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या. 

7/8

केदारनाथापुढे मोदी नतमस्तक, जवांनासोबत दिवाळी साजरी

यावेळी त्यांनी सैनिकांना मिठाई भरवत त्यांचं तोंड गोड केलं. 

8/8

केदारनाथापुढे मोदी नतमस्तक, जवांनासोबत दिवाळी साजरी

पंतप्रधानांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा आणि त्यांची उपस्थिती पाहून सैनिकांमध्येही उत्साहाची लाट पाहायला मिळाली.