Priya Prakash Varrierच्या अदांनी इंटरनेट तापलं; हॉट फोटोशूट

पाहा फोटो

Jul 01, 2021, 12:09 PM IST

आपल्या खास डोळ्यांची झलक दाखवत प्रिया प्रकाशने पाहता पाहता अनेकांचा ह्रदयावर घाव केला.  आज देखील तिच्या त्या नजाकतीची चर्चा सर्वत्र रंगलेली असते. एका रात्रीत इंटरनेट सेंसेशन ठरलेली प्रिया प्रकाशचा हॉट लूक तुम्ही पाहिला नसेल. तिने नुकताचं सोशल मीडियावर काही फोटो  पोस्ट केले आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6