सौदी अरेबियात प्रियंका चोप्राचा 'हबीबी' लूक, पतीसोबत दिल्या दिलखेच पोज, फोटो व्हायरल

प्रियंका चोप्राने सौदी अरेबियातील तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निक जोनसही तिच्यासोबत पोज देताना दिसला.

| Dec 14, 2024, 15:12 PM IST

सौदी अरेबियात प्रियंका चोप्राचा 'हबीबी' लूक, पतीसोबत दिल्या दिलखेच पोज, फोटो व्हायरल | priyanka chopra shares pics from saudi arabia seen wearing turban running sandrail poses with nick jonas

1/7

प्रियंका चोप्रा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सौदी अरेबियामध्ये आयोजित 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सहभागी झाली होती. 

2/7

सौदी अरेबिया

यावेळीचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. आता ती सौदी अरेबियामधील वाळवंटात पतीसोबत आनंद लुटताना दिसते. 

3/7

सुंदर लूक

प्रियंका चोप्राने खूप धमाल केली. तिने पांढऱ्या टी-शर्टवर शर्ट आणि डोक्यावर पांढरा साफा बंधला होता.  तिचा हा लूक खूप सुंदर दिसत होता. 

4/7

फोटो व्हायरल

तसेच वाळवंटात तिने उंटावर स्वारी देखील केली. या फोटोत ती उंटासोबत हटके पोज देताना दिसत आहे. तिचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. 

5/7

हटके लूक

प्रियंकाने वाळवंटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती निक जोनससोबत दिसली. यावेळी त्याने समर वेअर लूक परिधान केला आहे.

6/7

बॉडीकॉन ड्रेस

या फोटोत तिने लाल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. 

7/7

कमेंट्सचा वर्षाव

चाहत्यांनी प्रियंका चोप्राच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.