Pune: पुण्यातील हायप्रोफाईल एरिया, इथं राहतात अनेक श्रीमंत फॅमिली
पुण्यातील सर्वात पॉश आणि श्रीमंत एरिया कोणते ते जाणून घेऊया.
Pune High Profile Area : शिक्षणाचे माहरेघर आणि सास्कृतिक वारसा जपणारे शहर अशी पुण्याची ओळख आहे. मात्र, पुणे शहर मेट्रो सिटी म्हणून ओळखले जाते. पोर्शे कार अपघातामुळे कल्याणी नगर हा पुण्यातील सर्वात पॉश परिसर असल्याचे समोर आले. मुंबई प्रमाणे पुण्यात देखील अनेक उच्चभ्रू परिसर आहेत. इथं अनेक श्रीमंत व्यक्ती राहतात. अनेक शैक्षणिक संस्था, IT हब आणि बड्या कंपन्याचे युनिट यामुळे पुणे आता औद्योगिक शहर म्हणून देखील नावारुपाला येत आहे.

हडपसर

हिंजवडी

कोथरुड

कोरेगाव पार्क

शिवाजी नगर

कल्याणी नगर
