close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सहगलचा ग्लॅमरस अवतार

 'प्यार का पंचनामा' चित्रपटाच्या माध्यमातून तिला लोकप्रियता मिळाली.

Apr 18, 2019, 15:11 PM IST

दिग्दर्शक लव रंजन यांना त्यांच्या विनोदी चित्रपटांमुळ एक नवीन ओळख मिळाली. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातील कलाकारांना अतुलनीय लोकप्रियता मिळाली. चाहत्यांच्या मनात प्रत्येकाने एक स्थान निर्माण केले. यांपैकीच एक आहे सोनाली सहगल. 'प्यार का पंचनामा' चित्रपटाच्या माध्यमातून तिला लोकप्रियता मिळाली. इन्टरनेटवर सध्या तिचे फोटो व्हायरल होत आहेत. सोनाली सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 'सेटर्स' चित्रपटात ती आयटम सॉन्गवर थिरकनार आहे.

1/5

सध्या सोनाली तिच्या 'सेटर्स' चित्रपटात थिरकनार आहे. 'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकली होती. 

2/5

सोनालीचा पहिला चित्रपट 'प्यार का पंचनामा' २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात तिने 'रेहा' नावाच्या बोल्ड मुलीची व्यक्तीरेखा साकारली होती. 

3/5

नुसरत भरूचा शिवाय अभिनेता कार्तिक आर्यनसह तीन वेळा रूपेरी पडद्यावर ही अभिनेत्री झळकली होती. 

4/5

तिच्या अगामी 'सेटर्स' चित्रपटच्या आयटम सॉन्गच्या शुटिंगमध्ये ती व्यस्त आहे. 

5/5

हा चित्रपट एका क्राईम थ्रिलरवर आधारलेला आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत आफताब शिवदासानी आणि श्रेयस तडफडे झळकणार आहेत. अभिनेत्री इशिता दत्ता सुद्धा दिसणार आहे.