'रागिनी एमएमएस रिटर्न्स २’चं ट्रेलर प्रदर्शित होताच सनी चर्चेत

वेबसीरिजमध्ये अभिनेत्री सनी लिओनी मुख्य भूमिकेत झळकत आहे. 

Dec 14, 2019, 15:51 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी पुन्हा एकदा 'राघिनी एमएमएस रिटर्न्स २’ वेबसीरिजमुळे चर्चेत आली आहे. वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वेबसीरिजमध्ये अभिनेत्री सनी लिओनी मुख्य भूमिकेत झळकत आहे. शिवाय तिचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. 

1/5

'राघिनी एमएमएस रिटर्न्स २’

'राघिनी एमएमएस रिटर्न्स २’

सनीने इन्स्टाग्रामवर वेबसीरिजचा पोस्टर प्रदर्शित केला आहे.   

2/5

'राघिनी एमएमएस रिटर्न्स २’

'राघिनी एमएमएस रिटर्न्स २’

वेबसीरिजचं ट्रेलर प्रेम, ऍक्शन, रोमांन्स, अशा रंजक कथे भोवती फिरताना दिसत आहे.   

3/5

'राघिनी एमएमएस रिटर्न्स २’

'राघिनी एमएमएस रिटर्न्स २’

वेबसीरिजमध्ये आरती खेत्रपाल, ऋषिका नाग, आध्या गुप्ता, विक्रम सिंग राठौड़, वरुण सूद आणि दिव्या अग्रवाल देखील भूमिका साकारणार आहे. 

4/5

'राघिनी एमएमएस रिटर्न्स २’

'राघिनी एमएमएस रिटर्न्स २’

सध्या सोशल मीडियावर सीरिजमधील दिव्या आणि वरुणच्या इंटीमेट सीनची जोरदार चर्चा रंगली आहे.   

5/5

'राघिनी एमएमएस रिटर्न्स २’

'राघिनी एमएमएस रिटर्न्स २’

'रागिनी एमएमएस रिटर्न्स २’ही वेब सीरिज येत्या १८ डिसेंबरला ऑल्ट बालाजी आणि झी५ वर प्रदर्शित होणार आहे.