Raj Kundra याने शिल्पा शेट्टीला दिल्यात ७ अति महागड्या भेटवस्तू

Jul 20, 2021, 14:40 PM IST
1/5

बुर्ज खलीफामध्ये फ्लॅट

बुर्ज खलीफामध्ये फ्लॅट

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ला लग्नाच्या वाढदिवसादिवशी राजने सगळ्यात महागडं गिफ्ट दिला. राजने शिल्पाला दुबईतील बुर्ज खलीफामध्ये अपार्टमेंट गिफ्ट केलं होतं. काही दिवसांनंतर मिळालेल्या माहितीनुसार शिल्पाने हे घर विकलं. 

2/5

यूके मध्ये 7 बेडरूम विला

यूके मध्ये 7 बेडरूम विला

राज कुंद्रा (Raj Kundra) ची पत्नी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) करता आणखी एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्याने यूकेमध्ये 'राज महल' नावाचा 7 बेडरूमचा शानदार विला खरेदी केला होता.

3/5

सी-फेसिंग विला

सी-फेसिंग विला

शिल्पा (Shilpa Shetty) शेट्टीचं एक स्वप्न राजने पूर्ण केलं आहे. मुंबईत शिल्पाला एक सी फेसिंग विला हवा होता. पती राज कुंद्राने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. या दोघांनी याच घरात सर्वाधिक वेळ घालवला आहे. त्यांच्या सी फेसिंग विलाचं नाव ‘Kinara’  

4/5

लक्झरी कार

लक्झरी कार

 राज कुंद्रा (Raj Kundra) ने शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ला महागडी कार गिफ्ट केली.  BMW Z4 चा देखील समावेश आहे. यामध्ये एका महागड्या कारचा देखील समावेश गेल्यावर्षी झाला आहे. गेल्यावर्षी महागडी कार  Lamborghini  देखील खरेदी केली. 

5/5

डायमंड रिंग

डायमंड रिंग

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कायमच आपली डायमंड रिंग फ्लॉन्ट करत असते. ही अंगठी शिल्पा शेट्टीला तिच्या नवऱ्याने राज कुंद्राने दिली आहे. 20 कॅरेटची रिंगची किंमत तीन करोड रुपये आहे.