रामचरणचा बॉडीगार्ड केविन कुंटाचा पगार किती? आकडा ऐकून डोळे फिरतील

Published: Jun 03, 2026, 02:48 PM IST|Updated: Jun 03, 2026, 02:48 PM IST

Ramcharan Bodyguard : रामचरण आणि जान्हवी यांचे Peddi हा सिनेमा चर्चेत आहे. या दरम्यानच मंगळवारी एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर रामचरणच्या बॉडीगार्डची जोरदार चर्चा रंगली. रामचरणचा हा बॉडीगार्ड कोण आहे आणि त्याला पगार किती आहे? 

Ramcharan Boduguard Kevin Kunta Salary 1/8

कोण आहे kevin Kunta?:

 अभिनेता राम चरणसोबत सर्वत्र एका सुरक्षा रक्षकाला पाहिले असेल. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तो नेमका कोण? त्याचा नेमका पगार किती?

 

Ramcharan Boduguard Kevin Kunta Salary 2/8

सुरक्षा रक्षकाचा पगार

स्टारडमसोबतच, सुपरस्टार्सच्या आयुष्यात सुरक्षा देखील आवश्यक असते. सलमान खानसोबतचा शेरा असो किंवा शाहरुख खानसोबतचा रवी सिंग असो, या सर्व सुरक्षा रक्षकांना मोठा पगार आणि जबाबदारी असते. त्याचप्रमाणे, राम चरणसोबत दिसणारा सुरक्षा रक्षक केविन कुंटा आहे.

 

Ramcharan Boduguard Kevin Kunta Salary 3/8

केविन गांबियाचा रहिवाशी

केविन पश्चिम आफ्रिकेतील गांबिया या देशाचा रहिवासी आहे. अलीकडेच, 'पेड्डी'च्या लाँच इव्हेंटमध्ये, जेव्हा एक चाहता त्याच्या दिशेने धावून आला, तेव्हा केविनने राम चरण आणि त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या जान्हवी कपूरला वाचवले. तेव्हापासून केविन सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

 

Ramcharan Boduguard Kevin Kunta Salary 4/8

केविन कुंटाचं वय किती?

राम चरणचा 27 वर्षीय बॉडीगार्ड केविन कुंटा, एक एमएमए फायटर आहे. तो जॉर्जिया मेलोनीचा देश असलेल्या इटलीतील फ्लॉरेन्स शहराचा आहे, 

Ramcharan Boduguard Kevin Kunta Salary 5/8

राष्ट्रीय एमएमए चॅम्पियन

पण तो मूळचा पश्चिम आफ्रिकेतील गांबिया देशाचा आहे. 2021 मध्ये त्याने राष्ट्रीय एमएमए चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. तो एक सोशल मीडिया पेजसुद्धा चालवतो, जिथे तो जिम वर्कआउट्स आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रमांबद्दल माहिती देतो.

Ramcharan Boduguard Kevin Kunta Salary 6/8

पेड्डी सिनेमाची चर्चा

राम चरण म्हणाला, "मी त्याला बाहेर येऊ देणार नाही." यामागचं कारण असं आहे की, अलीकडेच, 'पेड्डी' चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात राम चरणने केविनबद्दल विनोद केला. 

Ramcharan Boduguard Kevin Kunta Salary 7/8

रामचरण काय म्हणाला?

तो म्हणाला, "मीडियाने केविनला खूप प्रसिद्ध केले आहे, त्यामुळे मी त्याला बाहेर येऊ देणार नाही. जर कोणी त्याला कँडी आणि चॉकलेटचे आमिष दाखवून काही माहिती मिळवली तर काय?" राम चरणच्या या वक्तव्यानंतर त्याचे चाहते केविनला शोधू लागले.

Ramcharan Boduguard Kevin Kunta Salary 8/8

नेमका पगार किती?

अभिनेता राम चरणचा बॉडीगार्ड दरमहा मोठी रक्कम कमावतात. मिळालेल्या माहितीनुसार, ते सेलिब्रिटींच्या संरक्षणासाठी रोजंदारीवर शुल्क आकारतात. ते दररोज ₹200,000 ते ₹400,000 घेतात. याचा अर्थ त्यांचे मासिक उत्पन्न ₹60 लाख ते ₹1 कोटी दरम्यान असते.