लग्न, मेहंदी कार्यक्रमांच्या फोटोंनंतर Ranbir - Alia च्या रिसेप्शनचे फोटो समोर

पाहा काही निवडक फोटो... 

Apr 17, 2022, 13:13 PM IST

अखेर तो दिवस आलाचं... अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेते रणबीर कपूर यांचं लग्न झालं.  सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा रंगत असताना त्याच्या रिसेप्शनचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त रणबीर आणि आलियाच्या लग्नाची चर्चा आहे. त्यांच्या रिसेप्शन पार्टीमधील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.  पाहा काही निवडक फोटो... 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5