close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रिया सेनचा ग्लॅमरस फोटोशूट

'रागिनी एमएमएस रिटर्न्स' फेम अभिनेत्री रिया सेन सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

Oct 12, 2019, 19:27 PM IST

मुंबई : 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' फेम अभिनेत्री रिया सेन सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. परंतु सोशल मीडियावर ती कायम सक्रीय असते. प्रत्येक दिवशी ती स्वत:चा नवीन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. नुकताच केलेला तिचा हा फोटोशूट सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

1/5

रिया सेनचा ग्लॅमरस फोटोशूट

रिया सेनचा ग्लॅमरस फोटोशूट

समुद्र किनारी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रिया फार ग्लॅमरस दिसत आहे.

2/5

रिया सेनचा ग्लॅमरस फोटोशूट

रिया सेनचा ग्लॅमरस फोटोशूट

काळ्या ड्रेसमधील रियाच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. 

3/5

रिया सेनचा ग्लॅमरस फोटोशूट

रिया सेनचा ग्लॅमरस फोटोशूट

सोशल मीडियावर तिचा हा फोटोशूट चांगलाच व्हायरल होत आहे. 

4/5

रिया सेनचा ग्लॅमरस फोटोशूट

रिया सेनचा ग्लॅमरस फोटोशूट

२००१ साली प्रदर्शित झालेल्या 'स्टायल' चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. 

5/5

रिया सेनचा ग्लॅमरस फोटोशूट

रिया सेनचा ग्लॅमरस फोटोशूट

ती लवकरच झी ५ वर प्रदर्शित होणाऱ्या एका वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.