रिद्धिमा कपूरच्या वाढदिवसादिवशी जाणून घ्या तिची लव्हलाईफ

| Sep 15, 2020, 16:53 PM IST
1/6

रिद्धिमाचं बर्थ डे सेलिब्रेशन

रिद्धिमाचं बर्थ डे सेलिब्रेशन

रिद्धिमाच्या या खास दिवशी आई नीतू कपूर आणि भाऊ रणबीर कपूरने एकही गोष्ट सोडली नाही. रात्री १२ वाजता रिद्धिमाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. घरीच एक छोटी पार्टी ठेवण्यात आली. 

2/6

वाढदिवसादिवशी अनेक पाहुणे उपस्थित

वाढदिवसादिवशी अनेक पाहुणे उपस्थित

या पार्टीत करीना-करिश्मा आणि आलिया देखील उपस्थित होती. 

3/6

रिद्धिमाचं बालपणीचं स्वप्न झालं पूर्ण

रिद्धिमाचं बालपणीचं स्वप्न झालं पूर्ण

रिद्धिमाला लहानपणापासूनच अभिनयात काही रस नव्हता. गाणं, फॅशन आणि डिझाइनिंगमध्ये तिला आपलं करिअर करायचं होतं. ते तिने पूर्ण केलं. 

4/6

2006 मध्ये झालं रिद्धिमाचं लग्न

2006 मध्ये झालं रिद्धिमाचं लग्न

लवलाइफबद्दल बोलायचं झालं तर रिद्धिमा कपूरचं २००६ मध्ये दिल्लीतील बिझनेसमन भरत सहानीसोबत लग्न केलं. रिद्धिमा आणि भरत साहनी यांची पहिली ओळख ही १९९७ साली लंडनमध्ये झाली. त्यानंतर दोघं २००१ मध्ये मुंबईत भेटले. दोघांनी पाच वर्षे एकमेकांना डेट केलं. यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. 

5/6

रिद्धिमाच्या लग्नात रणबीरने सांभाळली संपूर्ण जबाबदारी

रिद्धिमाच्या लग्नात रणबीरने सांभाळली संपूर्ण जबाबदारी

रिद्धिमा कपूर लग्नात अतिशय सुंदर दिसत होती. यावेळी तिने लाल रंगाचा लहंगा घातला आहे. तेव्हा भरत सहानीने क्रिम कलरची शेरवानी घातली होती. या लग्नाला अनेक बॉलिवूडचे कलाकार उपस्थित होते. 

6/6

23 मार्च 2011 रोजी समाराचा झाला जन्म

 23 मार्च 2011 रोजी समाराचा झाला जन्म

लग्नाच्या काही वर्षांनंतर रिद्धिमाचा २३ मार्च २०११ रोजी समाराचा जन्म झाला. रिद्धिमा आपल्या मुलीवर खूप प्रेम करते. सोशल मीडियावर रिद्धिमा खूप फोटो शेअर करते.