गुलाबाच्या फुलामागे अभिनेत्रीने लपवलं शरीर.. फोटो व्हायरल

पाहा फोटो... 

May 24, 2022, 16:33 PM IST

'बिग बॉस 14'(Bigg Boss 14) विजेती आणि अभिनेत्री रुबिना दिलीक  (Rubina Dilaik) आता प्रचंड बोल्ड झाली आहे. अभिनेत्रीचा 'अर्ध' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी रुबिना दिलीकने इतका बोल्ड अवतार दाखवला आहे की, हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. पाहा अभिनेत्रीचा लेटेस्ट हॉट फोटोशूट....

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5