close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'या' सुपरहीट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये साराची वर्णी?

सारा अली खान लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सोबत स्क्रिन शेअर करण्यास सज्ज झाली आहे. 

Sep 11, 2019, 16:18 PM IST

मुंबई : अगदी कमी दिवसांत बॉलिवूड आपल्या कौशल्याच्या जोरावर वर्चस्व निर्माण करणारी अभिनेत्री सारा आली खान नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात. सध्या ती स्वत:च्या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर आणखी एक दमदार चित्रपट तिच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. सारा अली खान लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सोबत स्क्रिन शेअर करण्यास सज्ज झाली आहे. 

1/5

चित्रपट 'रांझणा २'

चित्रपट 'रांझणा २'

आता आनंद एल रॉयच्या 'रांझणा २' चित्रपटासाठी साराची निवड करण्यात आली आहे. 

2/5

सुपरहीट चित्रपट 'रांझणा'

सुपरहीट चित्रपट 'रांझणा'

बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार 'रांझणा' चित्रपटाच्या सिक्वलसाठी साराची वर्णी लागली आहे. 

3/5

आनंद एल राय

आनंद एल राय

चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय करणार आहेत.  

4/5

चित्रपटाचं पोस्टर

चित्रपटाचं पोस्टर

समोर आलेल्या माहितीनुसार निर्मात्यांचं चित्रपटाच्या पोस्टरवर काम सुरू आहे.

5/5

चित्रपटाचे चित्रीकरण

चित्रपटाचे चित्रीकरण

या वर्षाखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरूवात होणार आहे.