Bigg Boss 14 : नवं पर्व, नवं घर आणि नवा थाट...

सलमानसोबत पाहा बिग बॉसच्या नव्या घराची खास झलक

Sep 25, 2020, 16:47 PM IST

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षित रिऍलिटी शो 'बिग बॉस १४' येत्या ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टीव्ही विश्वातील वादग्रस्त शो पैकी एक असणाऱ्या बिग बॉसच्या घरात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश असणार आहे. सध्या सोशल मीडियावर बिग बॉसच्या घराचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.  तर मग  सलमानसोबत पाहा बिग बॉसच्या नव्या घराची खास झलक...

1/5

2/5

3/5

4/5

5/5