श्रीरामांना 'या' तीन कारणांमुळे 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला होता

Dec 13, 2023, 15:17 PM IST

रामायणात भगवान श्रीराम यांनी 14 वर्षांचा वनवास भोगला होता. आपल्या मनात हा विचार नक्कीच आला असेल की कैकयीने श्रीरामांना चौदाच वर्षाचा वनवास का दिला असेल. 13 किंवा 15 वर्षांची शिक्षा का नाही दिली. याबद्दल सांगितलं आहे. 
 
1/7

2/7

कैकयीने श्रीरामांना वनवासाला पाठवण्या मागची ही तीन  कारणं आहेत असं सांगितलं जातं. 

3/7

  वाल्मिकी रामायणात सांगितलं आहे कि त्या काळात जर एखादा राजा 14 वर्षे त्याच्या सिंहासनापासून दूर असेल तर तो राजाच्या अधिकार गमावू शकतो. 

4/7

चौदा वर्षे घरापासुन राहिल्यावर व्यक्तीचे  चरित्र आणि स्वभाव दोन्हींमध्ये बदल घडू शकतो. असं त्या वेळी म्हंटल जात होतं.   

5/7

याचा अर्थ असा की एवढे वर्षे  जंगलात राहणं  म्हणजे पानं, फुलं खाऊन एका साधू सारखं जीवन जगणं.   

6/7

वसिष्ठ मुनींनी सांगितल्याप्रमाणे राजा दशरथाने श्रीरामांना नगरीचा राजा बनवलं होतं. ही गोष्ट कैकयीला चौदा दिवसांनी समजली होती. 

7/7

आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाचा मान राखण्यासाठी आणि एक राजनैतिक साहसाचं प्रतिक म्हणून श्रीराम ओळखले जातात.